संभाजी भिडे यांच्या वक्‍तव्यातून महिलाद्वेष – खासदार सुळे

गावांच्या विकासासाठी आयुक्‍तांची भेट – पंकजा मुंडे यांच्यावरही टीकास्त्र  प्रभात वृत्तसेवा    – June 11, 2018 | 8:38 pm पुणे – “शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून, भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयी द्वेष दिसून येतो असे मत सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, […]

Continue Reading

सत्तेत नसले तरी टीकेला पवारच लागतात : सुप्रिया सुळे

पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली. By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow  | Published: June 11, 2018 02:07 PM | Updated: June 11, 2018 02:11 PM पुणे: गेले ४ वर्षे शरद पवार सत्तेत नाहीत. मात्र तरीही टीका करायला तेच […]

Continue Reading

राष्‍ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्‍त रांगोळी प्रदर्शन

Published On: Jun 12 2018 10:08AM | Last Updated: Jun 12 2018 10:03AM पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावरंग’ रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, […]

Continue Reading

‘गदिमां’चे स्मारक तातडीने पूर्ण करा

सकाळ वृत्तसेवा : 02.30 AM पुणे : आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी केली. तसेच, सरदार मुजुमदार वाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही दोन्ही कामे प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्‍वासन राव यांनी या वेळी दिले. पुणे-मुंबई रस्त्यालगत मुळा […]

Continue Reading