संभाजी भिडे यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे-सुप्रिया सुळे

संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 11, 2018 2:31 PM माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. या वक्तव्यावर आता सोशल […]

Continue Reading

राष्ट्रवादी काँग्रेस : दोन दशके विश्वासाची

– सुप्रिया सुळे, खासदार : शनिवार, 9 जून 2018 अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जुन १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबईच्या रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईनगरी उत्साहाने सळसळत होती, याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार असणारे आणि […]

Continue Reading

खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान

Maharashtra Times | Updated: Jun 10, 2018, 05:35AM IST म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘प्राईमटाईम फाउंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील ‘आयआयटी’च्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक […]

Continue Reading