Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues

May 24, 2018 / By Reporter एनडीए भागातील स्थानिक गावांच्या समस्या सुटण्यास मदत पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पलीकडे असलेले हवेली तालुक्यातील अहिरे हे गाव आणि त्यालगतच्या सोनारवाडी, खाडेवादी, वांजळेवाडी आणि मोकरवाडी येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात काही अंशी यश आले आहे. एनडीएच्या आवारातील धनगर बाबा मंदिरात पूजा करण्यास परवानगी मिळाली असून मोकरवाडी बसस्थानकाबाबतही […]

Continue Reading

वाढत्या महिला अत्याचारांना मुख्यमंत्री जबाबदार- सुप्रिया सुळे

May 25, 2018 टीम थोडक्यात पुणे, महाराष्ट्र 0 पुणे | महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत असतील तर ज्यांच्याकडे गृहखातं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री काय करतात? असा प्रश्न राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. त्या बारामती दौऱ्यावर असताना बोलत होत्या. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टनुसार महिला अत्याचार गुन्ह्यात महाराष्ट्राचा देशात वरचा क्रमांक लागतो, असं त्यांनी सांगितलं. […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे ट्यूशन लावावी : सुप्रिया सुळे

त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, सुप्रिया सुळे यांची टिप्पणी   राहुल ढवळे, एबीपी माझा, इंदापूर | Last Updated: 24 May 2018 07:04 PM इंदापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. […]

Continue Reading

एनडीएच्या आवारातील गावकऱ्यांच्या अडचणी काही अंशी सुटण्यास सुरुवात

प्रशासनासोबत खासदार सुळे यांची पुन्हा बैठक पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पलीकडे असलेले हवेली तालुक्यातील अहिरे हे गाव आणि त्यालगतच्या सोनारवाडी, खाडेवादी, वांजळेवाडी आणि मोकरवाडी येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात काही अंशी यश आले आहे. एनडीएच्या आवारातील धनगर बाबा मंदिरात पूजा करण्यास परवानगी मिळाली असून मोकरवाडी बसस्थानकाबाबतही प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले […]

Continue Reading

ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

वालचंदनगर – ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं…. उसाला दर नायं… दुधाचं दर कमी होत हाय…तेलाचं दर वाढवतयं….पेंडचे दर वाढवतयं….तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय… कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या…हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे… इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.   […]

Continue Reading

‘भगवान के घर देर है अंधेर नहीं’, भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 4, 2018 3:44 PM बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात बंद असलेले छगन भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी […]

Continue Reading

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे

Dipak Pathak Updated Friday, 4 May 2018 – 12:10 PM टीम महाराष्ट्र देशा- आपल्या आक्रमक भाषण शैली मुळे अल्पावधीत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या या […]

Continue Reading

अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप

ज्ञानेश सावंत , 09.34 AM पुणे : आर. आर अर्थात, आबा आज असते तर…लग्नात स्मिता यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, त्या आबांनी पूर्ण केल्या असत्या. पण, आबांचं नसणं स्मिताला जाणवू नये, या भावनेतून स्मिताला आपली मुलगी मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्मिता आणि आनंद यांचा विवाह मंगळवारी शाही थाटात पार पाडला. स्मिता यांचं […]

Continue Reading