अजितदादांनी केले पै-पाहुण्यांचं स्वागत, सुप्रियाताईंकडून अक्षता वाटप

ज्ञानेश सावंत , 09.34 AM पुणे : आर. आर अर्थात, आबा आज असते तर…लग्नात स्मिता यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, त्या आबांनी पूर्ण केल्या असत्या. पण, आबांचं नसणं स्मिताला जाणवू नये, या भावनेतून स्मिताला आपली मुलगी मानून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्मिता आणि आनंद यांचा विवाह मंगळवारी शाही थाटात पार पाडला. स्मिता यांचं […]

Continue Reading

प्रसाद लाड यांच्या कंपनीमार्फत मानवी तस्करी -सुप्रिया सुळे

असं असूनही पारदर्शकतेची ग्वाही देणारं भाजप सरकार गप्प का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. Sachin Salve | Updated On: Apr 28, 2018 05:45 PM IST मुंबई, 28 एप्रिल : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस या कंपनीमार्फत मानवी तस्करी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांना ट्विटरच्या माध्यमातून भाजपचे […]

Continue Reading

दौंड अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा – खा. सुळे

प्रफुल्ल भंडारी, सोमवार, 30 एप्रिल 2018 दौंड (पुणे) : राज्यातील पहिला अॅनिमिया मुक्त व कुपोषणमुक्त तालुका म्हणून दौंड तालुक्याची ओळख निर्माण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेसह तालुक्यातील खासगी रूग्णालये, दौंड मेडीकल असोसिएशन व अन्य संस्थांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. दौंड येथे […]

Continue Reading