दुष्काळाशी एकजुटीने लढू – सुप्रिया सुळे
सकाळ वृत्तसेवा शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 औरंगाबाद – ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक, व्यावसायिकांना घातली. शिवाई एमबीएन मराठा विकास मंडळाच्या ‘बिझनेस महाएक्स्पो […]
Continue Reading