हेलिकॉप्टरने फिरणाऱ्यांना सामान्यांचे प्रश्न समजत नाहीत – सुप्रिया सुळे
सकाळ वृत्तसेवा 06.26 AM नगर – ‘राज्यातील मंत्री हेलिकॉप्टमधून फिरतात. अशांना सर्वसामान्यांचे प्रश्न समजत नाहीत. त्यांना हेलिकॉप्टरमधून रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. सामन्यांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रस्तादुरुस्तीत लक्ष घालावे,” असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या मेळाव्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, […]
Continue Reading