आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे
सकाळ वृत्तसेवा : 03.23 AM पुणे – “”शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. आम्ही काय खोटे बोललो, हे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करावे,” असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले. सरकारच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी सुळे यांनी पत्रकार […]
Continue Reading