Day: November 27, 2018
…आणि सुप्रियाताईंनी चालवली तलवार!
संदीप जगदाळे : मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 हडपसर : हडपसर येथील साधना शैक्षणिक संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत:च तलावारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या चेहेऱ्यावर आणि हालचालींमध्ये अत्मविश्वास दिसत होता. त्यांची तलवारबाजी पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल, पवार पब्लिक ट्रस्ट आणि आॅल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन […]
Continue Readingसुप्रिया सुळेंची तलवारबाजी, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल अचंबित
Updated On: Nov 27, 2018 04:33 PM IST गोविंद वाकडे, पुणे, 27 नोव्हेंबर : पुण्यातील हडपसर परिसरातील एस एम जोशी कॉलेज आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी स्वत:च तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस चालणा-या […]
Continue Readingखा. सुप्रिया सुळे जेंव्हा तलवारबाजी करतात !
https://www.youtube.com/watch?v=Goo7ZGWKknU&feature=youtu.be Aawaj Maharashtracha Published on 26 Nov 2018 https://news.supriyasule.net/wp-admin/post.php?post=2434&action=edit
Continue Readingलक्ष वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा
मटा ऑनलाइन | Updated:Nov 27, 2018, 03:28AM IST ‘राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
Continue ReadingPawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue
ST CORRESPONDENT : 10.21 AM Pune: Nationalist Congress Party (NCP) Supremo and former Union Agriculture Minister Sharad Pawar attacked the Bharatiya Janata Party (BJP) and Shiv Sena for raking up the Ayodhya issue when the State is going through a bad phase. “Youths are jobless, farmers and citizens are suffering from drought. There is no water […]
Continue Readingमूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा : शरद पवार
Published On: Nov 27 2018 1:23AM | Last Updated: Nov 27 2018 1:12AM पुणे : प्रतिनिधी _ राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. जनावरांसाठी चारा-पाणी नाही. लोकांच्या हाताला काम नाही. देशातही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, असे असताना मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा समोर आणला जात आहे, अशी खरमरीत […]
Continue Readingसंविधानावर हल्ला करणाऱ्यांना देश माफ करणार नाही – पवार
सकाळ वृत्तसेवा : 01.16 AM कात्रज – संविधानात बदल करण्याची भूमिका मांडणाऱ्यांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारावरच गदा आणून मुठभरांच्या हाती देशाची सूत्रे द्यायची आहेत. हा प्रयत्न देशवासीय कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत. संविधानावर हल्ला करणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असा घणाघात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला. धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनासमोर खासदार सुप्रिया […]
Continue Readingअयोध्यावारीवरुन शरद पवारांच्या कानपिचक्या
राज्यातील अनेक भागांत दुष्काळ असताना दुष्काळ निवारणाचं काम करण्याऐवजी काही जण अयोध्येला जात आहेत तर, काही जण राम मंदिराचा मुद्दा पुढे करुन महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या वारीचा
Continue Readingजागतिक अपंग दिनी तरी राज्याने दिव्यांगांसाठी धोरण जाहीर करावे – सुप्रिया सुळे
मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र Category : महाराष्ट्र | Sub Category : महाराष्ट्र न्यूज पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) – शेजारची राज्ये दिव्यांगांसाठी धोरण जाहीर करीत असताना पुरोगामी महाराष्ट्रात मात्र हे धोरण अद्याप मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. दिव्यांग व्यक्तिसुद्धा समाजाचा भाग असून त्यांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने येत्या जागतिक अपंग दिनी तरी धोरण तयार करावे, या मागणीचे स्मरणपत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री […]
Continue Reading