सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: August 13, 2018 04:03 PM | Updated: August 13, 2018 04:15 PM गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे […]
Continue Reading