दूध आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा, भर पावसात पुंगी बजाओ आंदोलन

पुणे : दूध आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा, भर पावसात पुंगी बजाओ आंदोलन VIDEO : पुणे : दूध आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा, भर पावसात पुंगी बजाओ आंदोलन Posted by ABP Majha on Monday, July 16, 2018

Continue Reading

स्वाभिमानी संघटनेच्या दूध आंदोलनाला पाठिंबा

By: एबीपी माझा, वेब टीम | Last Updated: 16 Jul 2018 04:11 PM स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभर पुकारलेल्या दूध आंदोलनाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. शिवसेनेनं शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदानाची मागणी केली. https://abpmajha.abplive.in/maharashtra/ncp-and-shivsena-supports-swabhimani-milk-protest-562977

Continue Reading