सुप्रिया सुळेंचा ट्विटरवर प्रतिसाद! किरकटवाडीतील रस्त्यासाठी कलेक्टरांकडे बैठक

सरकारनामा ब्यूरो : गुरुवार, 5 जुलै 2018 पुणे : किरकटवाडी-नांदोशी रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न किरकटवाडी-नांदोशी विकास फोरमने ट्विटरच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडला. त्याची तत्काळ दखल घेत खासदार सुळे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रश्‍नातून मार्ग काढण्यासाठी येत्या सोमवारी बैठक बोलवली आहे. ट्विटरच्या माध्यमातून मांडलेल्या व्यथेला इतक्या तातडीने मिळालेल्या प्रतिसादामुळे विकास […]

Continue Reading