पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू करावे- खासदार सुप्रिया सुळे
प्रभात वृत्तसेवा – April 4, 2018 | 8:07 am नवी दिल्ली येथे पार पडली बैठक पुणे- पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. याबरोबर तेथील पाणी प्रश्न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी […]
Continue Reading