ZP school shutdown: Sule says lives of underprivileged children at stake, Tawde’s throws ‘SSC curveball’

The government had decided to shutdown around 1,300 schools a few months ago, citing reduced enrolment and poor education standards. Updated: May 29, 2018 14:51 IST Ananya Barua : Hindusta Times, Pune Calling for a proper report to be produced on the issue of shutting down of more than1,300 Zilla Parishad-run schools in the state,Lok Sabha […]

Continue Reading

तावडेंचे आरोप खोटे; बंद शाळांची दिली याद, शिक्षण खात्यात विनोदी कारभार

May 29, 2018 सामना प्रतिनिधी । पुणे राज्यात तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे चुकीचे राजकीय वक्तव्य करीत असून, त्यांच्या अपप्रचारामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याच्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आरोपाला खासदार सुळे यांनी बंद पडलेल्या शाळांची यादी दाखवून प्रत्युत्तर दिले. तावडेंचा आरोप म्हणजे स्वत:चे अपयश […]

Continue Reading

आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे

सकाळ वृत्तसेवा : 03.23 AM पुणे – “”शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. आम्ही काय खोटे बोललो, हे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करावे,” असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले. सरकारच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी सुळे यांनी पत्रकार […]

Continue Reading

विद्यार्थ्यांना ‘चाचा चौधरी आणि मोदी’चे धडे

Maharashtra Times | Updated: May 29, 2018, 03:26AM IST म. टा. प्रतिनिधी, पुणे बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून भारतीय जनता पक्षाचा राजकीय संदेश दिल्यानंतर आता सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथामिक विभागाच्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी चक्क ‘चाचा चौधरी आणि मोदी’ असे पुस्तक देण्यात आले आहेत. या पुस्तकातून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

शिक्षणमंत्री तावडे यांचाच शाळाबंदीचा डाव, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

प्रतिनिधी | May 29, 2018, 03:08 AM IST पुणे – गुणवत्ता आणि दर्जा यांचे खालावलेले स्वरूप आणि कमी पटसंख्येची कारणे देत राज्याचे शिक्षणमंत्री विनाेद तावडे ‘शाळाबंदीचा डाव’ रचत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. शाळा समायोजित करण्याचे कारण दाखवून सरकार राज्यभरातील शाळा बंद करण्याचा डाव रचत आहे. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांचे उघड नुकसान असून, शिक्षणहक्क कायद्यााचे […]

Continue Reading

शरद पवार व सुप्रिया सुळे कधी व कुठे खोटे बोलले ?

 प्रभात वृत्तसेवा  – May 29, 2018 | 2:40 pm सुप्रिया सुळे : शाळा बंदचा निर्णयाचा घेतला समाचार पुणे – शाळा बंद धोरणाबाबत शरद पवार व सुप्रिया सुळे हे धादांत खोटे बोलत आहे, या विनोद तावडे यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देत मी कधी व कुठे खोटे बोलले हे त्यांनी दाखवून द्यावे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी तावडेंच्या […]

Continue Reading

Sule unfazed by Tawde’s accusation

ST Correspondent : 09.36 AM Pune: “Sharad Pawar and Supriya Sule have never lied in their social and political journey so far, and more so, we have never brought politics into education,” said MP Supriya Sule while interacting with the media here on Monday. She was responding to an accusation by State Education Minister Vinod Tawde […]

Continue Reading

मी काय खोटे बोलले? ते सांगा : सुप्रिया सुळेंचे विनोद तावडेंना आव्हान

मीनाक्षी गुरव  ; सोमवार, 28 मे 2018 पुणे, ता. 28 ः “”शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे,” असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले. सरकारच्या शाळा बंदच्या […]

Continue Reading