आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा
आता खासदार सुप्रियाताईंच्या बातम्या एकाच ठिकाणी पहा पुणे, दि. १३ – खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संबंधित बातम्या, प्रेस रिलीज, व्हिडीओ आदी एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असून त्यासाठी https://news.supriyasule.net/ ही स्वतंत्र वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार, नेते आणि सर्वसामान्य नागरीक यांना सुप्रियाताईंच्या संदर्भातील माहिती, बातम्या पाहण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होईल. या वेबसाईटवर सुप्रियाताईंच्या संदर्भात देशभरातील […]
Continue Reading