शरद पवारांवर आरोप केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावर साधला निशाणा लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 5, 2018 1:54 PM महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ५० वर्षाच्या इतिहासात शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा […]
Continue Reading