ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलयं..

वालचंदनगर – ताई सरकारनं शेतकऱ्यांना मातीत घातलं…. उसाला दर नायं… दुधाचं दर कमी होत हाय…तेलाचं दर वाढवतयं….पेंडचे दर वाढवतयं….तुम्ही पहिल्यापासुन चांगल काम हाय… कायपण करा, जरा लक्ष राखून निवडून या…हे शब्द आहेत, इंदापूर तालुक्यातील एंशी (८०) वर्षाचे शेतकरी वामन मारकड यांचे… इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आज गावभेट दौरा कार्य्रकमाचे आयोजन केले होते. त्यावेळी उमटलेली ही प्रतिक्रीया.   […]

Continue Reading

विषय : पालखी मार्ग भूसंपादनाबाबत

इतक्या कमी वेळात हरकती, सूचना कशा मांडायच्या? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल पुणे, दि. २८   (प्रतिनिधी) –  बारामती आणि इंदापूर ही दोन मोठी शहरं. त्यापैकी बारामती तालुक्यातील पाच गावे आणि इंदापूर तालुक्यातील 22 गावे याचा अर्थ एकूण 26 ठिकाणच्या शेतकरी आणि नागरिकांची जमीन पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक जमीन मालकांना  हरकती आणि सूचना मांडण्यासाठी […]

Continue Reading