महाराष्ट्राचा ‘लाडका’ मुख्यमंत्री एकही शब्द कां काढत नाही?
सरकारनामा ब्युरो शनिवार, 15 सप्टेंबर 2018 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने […]
Continue Reading